WorryFree Computers   »   [go: up one dir, main page]

Google Photos

४.५
५ कोटी परीक्षण
५ अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Google Photos हे तुमच्या सर्व फोटो आणि व्हिडिओसाठी आपोआप व्यवस्थापित व सहजतेने शेअर करण्याचे ठिकाण आहे.

- “जगातील सर्वोत्तम फोटो उत्पादन” – The Verge

- “Google Photos तुमचे अत्यावश्यक नवीन फोटोसंबंधित अ‍ॅप आहे” – Wired



अधिकृत Google Photos अ‍ॅप हे तुम्ही आज जसे फोटो काढता त्यासाठी बनले आहे आणि त्यात शेअर केलेले अल्बम, ऑटोमॅटिक क्रीएशन व प्रगत संपादन स्वीट अशी आवश्यक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. याबरोबरच प्रत्येक Google खाते हे १५ GB स्टोरेजसह येते आणि तुम्ही तुमच्या सर्व फोटो व व्हिडिओचा उच्च गुणवत्तेत किंवा मूळ गुणवत्तेत आपोआप बॅकअप घेणे निवडू शकता. त्यानंतर तुम्ही कोणत्याही कनेक्ट केलेल्या डिव्हाइसवरून आणि photos.google.com वर ते अ‍ॅक्सेस करू शकता.



अधिकृत अ‍ॅपसोबत तुम्हाला हे मिळेल:



१५ GB स्टोरेज: फोटो आणि व्हिडिओचा १५ GB बॅकअप घ्या व ते कोणत्याही डिव्हाइसवरून आणि photos.google.com वर अ‍ॅक्सेस करा— तुमचे फोटो सुरक्षित व तुमच्यासाठी खाजगी आहेत. तुम्ही १ जून २०२१ पूर्वी उच्च गुणवत्तेमध्ये बॅकअप घेतलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ तुमच्या Google खाते मधील स्टोरेजमध्ये मोजले जाणार नाहीत.



जागा मोकळी करा: तुमच्या फोनमधील जागा पुन्हा कमी पडण्याची चिंता करू नका. सुरक्षितपणे बॅकअप घेतलेले फोटो एका टॅपने तुमच्या डिव्हाइसच्या स्टोरेजवरून काढले जाऊ शकतात.



ऑटोमॅटिक क्रीएशन: तुमच्या फोटोवरून आपोआप तयार केलेले चित्रपट, कोलाज, अ‍ॅनिमेशन, पॅनोरामा आणि इतर बर्‍याच गोष्टींनी फोटोमध्ये चैतन्य आणा. किंवा तुम्ही स्वतःदेखील ते सहजपणे तयार करू शकता.



प्रगत संपादन स्वीट: एका टॅपने फोटोचे रुपांतर करा. आशय जाणणारे फिल्टर वापरणे, प्रकाश व्यवस्था अ‍ॅडजस्ट करणे आणि बरेच काही करण्यासाठी अंतर्ज्ञानी व सामर्थ्यवान फोटो संपादन टूल वापरा.



शेअरिंग सूचना: स्मार्ट शेअरिंग सूचनांमुळे, तुमच्या मित्रमैत्रिणींचे तुम्ही काढलेले फोटो त्यांना देणे सोपे आहे. आणि ते त्यांचे फोटोदेखील जोडू शकतात, जेणेकरून तुम्ही ज्यात प्रत्यक्ष आहात तेच फोटो तुम्हाला मिळतील.



जलद आणि प्रभावी शोध: तुमचे फोटो त्यामधील लोक, ठिकाणे आणि गोष्‍टींंनुसार आता शोधण्यायोग्य आहेत - टॅग करण्याची आवश्यकता नाही.



लाइव्ह अल्बम: तुम्हाला पाहायचे असलेले लोक आणि पाळीव प्राणी निवडा व तुम्ही जसे त्यांचे फोटो काढाल त्याप्रमाणे Google Photos हे आपोआप त्यांचे फोटो जोडेल, कोणतीही मॅन्युअल अपडेट आवश्यक नाहीत.*



फोटो बुक: तुमच्या फोन किंवा काँप्युटरवरून काही मिनिटांमध्ये फोटो बुक तयार करा. तुम्हाला प्रवासातील किंवा विशिष्ट कालावधीतील सर्वोत्तम शॉटच्या आधारावर सुचवलेली फोटो बुक दिसू शकतील.*



GOOGLE LENS: वर्णन करण्यास कठीण असा फोटो शोधा आणि फोटोवरूनच काम पूर्ण करा. मजकूर कॉपी आणि भाषांतरित करा, रोपटी व प्राणी ओळखा, तुमच्या कॅलेंडरमध्ये इव्हेंट जोडा, ऑनलाइन उत्पादने शोधा आणि बरेच काही.



काही सेकंदांमध्ये फोटो पाठवा: कोणतेही संपर्क, ईमेल किंवा फोन नंबर यांवर तात्काळ फोटो शेअर करा.



शेअर केलेल्या लायब्ररी: विश्वासू व्यक्तीला तुमच्या सर्व फोटोचा अ‍ॅक्सेस मंजूर करा.



तुम्ही Google One चे सदस्यत्व घेऊन मूळ गुणवत्तेचे फोटो आणि व्हिडिओ यांसाठी वापरलेल्या तुमच्या Google खाते चे स्टोरेज अपग्रेडदेखील करू शकता. यूएसमध्ये १०० GB साठी $१.९९/महिना पासून सदस्यत्व सुरू होते. प्रदेशानुसार किंमत आणि उपलब्धता वेगळी असू शकते.

- Google One सेवा अटी: https://one.google.com/terms-of-service

- One Google किंमत: https://one.google.com/about



अतिरिक्त मदतीसाठी https://support.google.com/photos ला भेट द्या



Google Photos हे Google Pixel Watch साठी Wear OS वरदेखील उपलब्ध आहे. तुमच्या पसंतीचे फोटो तुमचा वॉच फेस म्हणून सेट करा.



*फेस ग्रुपिंग, लाइव्ह अल्बम आणि फोटो बुक सर्व देशांमध्ये उपलब्ध नाहीत.
या रोजी अपडेट केले
२९ मे, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 8
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.५
४.८६ कोटी परीक्षणे
Saili Varpe
३० मे, २०२४
Avismrniy
४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Google वापरकर्ता
२४ मे, २०२४
Chagle आहे ❤️.
८४९ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Vishnu Pandit
३० मे, २०२४
छान
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

तुमच्या स्टोरेज कोटामध्ये मोजले जाणारे फोटो सहजरीत्या व्यवस्थापित करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही नवीन स्टोरेज व्यवस्थापन टूल सादर करत आहोत. तुम्हाला कदाचित हटवायचे असतील असे धूसर फोटो, स्क्रीनशॉट आणि मोठे व्हिडिओ यांसारखे फोटो किंवा व्हिडिओ हे टूल दाखवेल.